हरिद्वारची धर्मसंसद भाजपच्या ( BJP)इशाऱ्यावर झाली, मुस्लिमांची कत्तल करणार असं म्हटलं जात होतं, पण विरोधी पक्ष गप्प आहेत, विरोधी पक्षांचा पर्दाफाश झालाय, सारा देश हे पाहतोय :- असदुद्दीन ओवेसी
#AsaduddinOwaisi #bjp #politics #Maharastra #Haridvar #sakal